रामदेव पार्कच्या समस्या न सुटल्यामुळे बांधकाम विभाग श्री. सुरेश वाकोडे यांच्याकडे परत पत्रव्यव्हार करून पुन्हा कामाची मागणी करण्यात आली.
जागोजागी कचरा पडून राहिल्यामुळे पसरणाऱ्या रोगराई संदर्भात मीरा भाईंदर महानगरपालिका आरोग्य विभाग अधिकारी श्री संभाजी पानपट्टे यांच्याशी पत्रव्यवहार
मिरा भाईंदर शहरात कारण नसताना पाणी कपात करण्यात आली होती त्या संबंधी अधिकाऱ्यांचा घेराव करण्यात आला आणि पाणी समस्यांवर तोडगा काढण्यात आला.
बांधकाम विभाग श्री. दीपक खांबित यांच्याकडे रामदेव पार्क आवारात नाल्याचे पाणी निचरा होत नसल्याने वाढलेल्या समस्यांबाबत पत्रव्यव्हार करून अधिकाऱ्यास विभागात पहाणीला बोलावले
मिरा भाईंदर शहरात कमी प्रमाणात होणाऱ्या पाणीपुरवठा संदर्भात अधिकाऱ्यांना घेराव घातला व पाणी पुरवठा सुरळीत करून घेतला.
मिरा भाईंदर शहरात वाढत्या गुन्हेगारीबद्दल आणि महिलांच्या सुरक्षेसंदर्भात पोलिस आयुक्त वसई – विरार श्री. सदानंद दाते यांची भेट घेऊन मनसे कडून सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
कोरोना सेंटर आणि विलगीकरण केंद्रामधील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात पुन्हा मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त श्री. विजय राठोड यांची भेट घेतली
कोरोना सेंटर आणि विलगीकरण केंद्रामधील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त श्री. विजय राठोड यांची भेट घेतली आणि महिलांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली.
सोसायटी आवारात केलेले अनधिकृत बांधकाम तोडण्यास माननीय प्रभाग अधिकारीची केलेली दिरंगाईबाबत मिरा भाईंदर आयुक्त श्री. बालाजी खतगावकर यांना पत्रव्यवहार
मिरा भाईंदर आयुक्त श्री. बालाजी खतगावकर यांना मिरा भाईंदर मध्ये सुरु असलेल्या पाणी समस्येबाबत पत्रव्यवहार