रेश्मा तपासे : मनसे राज्य उपाध्यक्षा, उपशहर अध्यक्षा मीरा भाईंदर

रेश्मा तपासे

मनसे राज्य उपाध्यक्षा, उपशहर अध्यक्षा मीरा भाईंदर

यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

मीरा भाईंदर शहराचे नव विकास पर्व म्हणजेच

रेश्मा ताई तपासे

मीरा-भाईंदरच्या विकासात योगदान द्या आणि स्वतःचा अभिमान बाळगा!

Empowering Mira Bhaindar for a Bright Future!

मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राज्य उपाध्यक्षा तसेच मीरा भाईंदर उपशहर अध्यक्षा सौ. रेश्मा तपासे यांचा सामाजिक प्रवास सर्वश्रुत आहे. त्यांची समाजाच्या आणि जनसामान्यांच्या समस्या सोडविण्याविषयी असणारी तळमळ यामुळे अगदी कमी वेळात त्यांच्या कार्याची व्याप्ती सर्वधुर पसरली आहे. लोककल्याणाची त्यांची तळमळ आणि मनसेच्या तत्त्वांशी बांधिलकी यामुळे सौ. रेश्मा तपासे या मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी एक आदर्श पर्याय आहेत.

माझी दृष्टी आणि ध्येय (My Vision & Mission)

What I Believe

मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात गेली कित्येक वर्षे नागरिकांना आवश्यक सेवा सुविधांपासून राहावे लागत आहे. याला एकमेव कारण म्हणजे गेली कित्येक वर्षे विकासाच्या मुद्द्यावर जनतेची फसवणूक करणारे, सत्तेचा दुरुपयोग करणारे निर्लज्ज राजकारणी, नेते आणि झोपलेले प्रशासन

सुसज्ज रुग्णालय

मीरा भाईंदर मनपा स्थापन होऊन गेली कित्येक वर्षे झाली तरी अजूनही नागरिकांना आरोग्य विषयक उपचार घेण्यासाठी मुंबईतील हिंदूजा, लीलावती, KEM, इत्यादी रुग्णालयांत जावे लागते. मीरा भाईंदर मध्ये मनपाचे हक्काचे अत्याधुनिक सुसज्ज असे रुग्णालय का नाही?

Now This Time
0%

उच्च दर्जाचे शिक्षण

मीरा भाईंदर मध्ये अजूनही उच्च शिक्षणासाठी सुसज्ज असे कोणतेही महाविद्यालय नाही. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, वित्त क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी मीरा भाईंदर सोडून मुंबई उपनगरे, पुणे, नाशिक, रायगड, इत्यादी ठिकाणी जावे लागत आहे.

Now This Time
0%

प्रशस्त आणि खड्डेमुक्त रस्ते

प्रशस्त आणि खड्डेमुक्त रस्ते
मीरा भाईंदर मध्ये दरवर्षी खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे अनेक होतो, अशा अपघातांमुळे कित्येक नागरिकांनी आपले जीव गमावले आहेत. जनतेच्या काररूपी पैशांची नासाडी पालिका प्रशासन, भ्रष्ट ठेकेदार आणि निर्लर्ज राजकारणी थांबायला हवी.

Now This Time
0%

जाहीरनामा

(Everything that becomes true starts with a Manifesto)

माझ्या विषयी (Short Biography)

मी गेली १० वर्षे समाजात सक्रिय राहून जनतेला न्याय देण्यासाठी अनेक आंदोलने, मोहीम हाती घेतल्या आहेत. आता यापुढे राजकारणात प्रभावी पद्धतीने जनतेची कामे करणार आहे. मीरा भाईंदर शहरांचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे प्राथमिक आणि अंतिम ध्येय आहे. 

सामाजिक कार्य
01 January 2015
01 July 2019
मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)

उपशहर अध्यक्षा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेना

15 August 2020
21 January 2021
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)

महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा – रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना विभाग

लोकांकडून लोकांपर्यंत - मी लोकांसाठी सर्वकाही करते

I Do Everything For The People.
From The People To The People

  • All Posts
  • work
आरोग्याला अनुसरून जिम उघडण्यासंदर्भात अनलॉकच्या प्रक्रियेत मिरा भाईंदर जिम मालक जिम उघडण्यासंदर्भात विनंती केली असता मनसे तर्फे जिम उघडण्यासाठी मागणी केली.

January 20, 2023/

आरोग्याला अनुसरून जिम उघडण्यासंदर्भात अनलॉकच्या प्रक्रियेत मिरा भाईंदर जिम मालक जिम उघडण्यासंदर्भात विनंती केली असता मनसे तर्फे जिम उघडण्यासाठी मागणी…

सोसायटी आवारात केलेले अनधिकृत बांधकाम तोडण्यास माननीय प्रभाग अधिकारीची केलेली दिरंगाईबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्षा सौ. रेश्मा तपासे यांच्याकडून मिरा भाईंदर आयुक्त श्री. बालाजी खतगावकर याना लेखी निवेदन (दिनांक – १९/१२/२०१९)

January 20, 2023/

सोसायटी आवारात केलेले अनधिकृत बांधकाम तोडण्यास माननीय प्रभाग अधिकारीची केलेली दिरंगाईबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्षा सौ. रेश्मा तपासे यांच्याकडून…

मिरा भाईंदरमध्ये सुरू असलेल्या पाणी समस्येबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्षा सौ. रेश्मा तपासे यांच्याकडून मिरा भाईंदर आयुक्त श्री. बालाजी खतगावकर याना लेखी निवेदन (दिनांक – २४/०६/२०१८)

January 20, 2023/

मिरा भाईंदरमध्ये सुरू असलेल्या पाणी समस्येबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्षा सौ. रेश्मा तपासे यांच्याकडून मिरा भाईंदर आयुक्त श्री. बालाजी…

Scroll to Top