१. गेलेक्सी रुग्णालय – १४ जुलै २०२०
पेशंट – ऍडव्होकेट जिगर पाटील यांच्या मातोश्री सौ. ज्योती पाटील.
कमी केलेला बिल – २,५०,०००.
२. नेपच्युन रुग्णालय – २८ जुलै २०२०
साहबजित यादव यांचा मनसे पदाधिकारी एकत्र येऊन बिल कमी केले.
कमी केलेला बिल – १,००,०००.
३. मेडिटेक रुग्णालय – २८ जुलै २०२०
पेशंट – सुधीर खेमका
कमी केलेला बिल – ५०,०००.
४. मेडिटेक रुग्णालय – २९ जुलै २०२०
पेशंट – रिया खेमका
कमी केलेला बिल – ५०,०००.
५. हॉरिजॉन रुग्णालय, नौपाडा, ठाणे – १० ऑगस्ट २०२०
पेशंट – फातिमा शेख यांचे मृत पती खालिद.
कमी केलेला बिल – ३,१०,०००.
रेफेरेंस – आकाश तुपे दहिसर महाराष्ट्र सैनिक
६. विनायक रुग्णालय, नालासोपारा – १२ ऑगस्ट २०२०
पेशंट – कुणाल यांचे वडील
कमी केलेले बिल – १,००,०००.
७. प्लॅटिनम रुग्णालय, वसई पूर्व – १७ ऑगस्ट २०२०
पेशंट – अनिल तांबे, यश रानडे महाराष्ट्र सैनिक यांच्या सहकार्याने
कमी केलेले बिल – २,३०,०००.
८. स्टार रुग्णालय, नालासोपारा पश्चिम – २७ ऑगस्ट २०२०
पेशंट – सचिन रावत
कमी केलेला बिल – ३५,०००
रेफेरेंस – विभाग अध्यक्ष स्वराज कासुर्डे
९. वीर रुग्णालय, पनवेल – २४ जुलै २०२०
पेशंट – रतिश ससाणे
श्री योगेश चिले यांनी स्वतः तिथे जाऊन माझ्या विनंती ला मान देऊन पाठपुरावा केला
१०. वेदांत रुग्णालय, घोडबंदर रोड – २७ ऑक्टोबर २०२०
पेशंट – शेषराम डिग्रवाल
हॉस्पिटल प्रशासन नातेवाईकांना सहकार्य करत नव्हते पेशंट बद्दल कोणतेही माहिती देत नसल्याने त्या रुग्णालयावर आम्ही कारवाई केली व ३० ऑक्टोबर रोजी पेशंटचा बिल जवळ जवळ ८ लाखाचा केला होता तो बिल कमी करून फक्त २. ५ लाखांवर आणला व नायर रुग्णालयात बेड उपलब्ध करून तिथे हलवण्यात आले.