Work

माझे काम

मिरा भाईंदरमध्ये सुरू असलेल्या पाणी समस्येबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्षा सौ. रेश्मा तपासे यांच्याकडून मिरा भाईंदर आयुक्त श्री. बालाजी खतगावकर याना लेखी निवेदन

(दिनांक - २४/०६/२०१८)

Reshma Tapase MNS - महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्षा सौ. रेश्मा तपासे

सोसायटी आवारात केलेले अनधिकृत बांधकाम तोडण्यास माननीय प्रभाग अधिकारीची केलेली दिरंगाईबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्षा सौ. रेश्मा तपासे यांच्याकडून मिरा भाईंदर आयुक्त श्री. बालाजी खतगावकर याना लेखी निवेदन

(दिनांक – १९/१२/२०१९)

Reshma Tapase MNS - महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्षा सौ. रेश्मा तपासे

आरोग्याला अनुसरून जिम उघडण्यासंदर्भात अनलॉकच्या प्रक्रियेत मिरा भाईंदर जिम मालक जिम उघडण्यासंदर्भात विनंती केली असता मनसे तर्फे जिम उघडण्यासाठी मागणी केली.

दिनांक – २७/०७/२०२०

Reshma Tapase MNS - महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्षा सौ. रेश्मा तपासे

कोरोना सेंटर आणि विलगीकरण केंद्रामधील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात आयुक्तांची भेट घेतली आणि महिलांच्या सुरक्षा वाढवण्याची मागणी केली.

दिनांक - २०/०७/२०२०

Reshma Tapase MNS - महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्षा सौ. रेश्मा तपासे
Scroll to Top